BIG BREAKING | मनोहर भोसलेला सहकार्य करणे दत्ताकला इन्स्टिट्यूटच्या रामदास झोळला भोवले ? तिघांविरोधात गुन्हा दाखल…

सोलापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी…

Kurawali | विद्या प्रतिष्ठान व क्विक हील फाउंडेशनच्या पुढाकाराने कुरवलीत सायबर जनजागृती मोहीम…

कुरवली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… विद्या प्रतिष्ठान कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने…

BIG BREAKING : भिगवण मृत महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा;धक्कादायक माहिती आली समोर…

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. बारामती भिगवण रोडवरील (मदनवाडी गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात एका अंदाजे 25 ते…

Indapur Crime News |कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह;सहा ते सात महिन्यांची गरोदर…

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून…

BIG BREAKING | अजित पवारांच्या तालुकाध्यक्षांच्या अडचणीत वाढ ? सुप्रिया सुळेंनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी…

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… गेल्या दोन दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये वाकयुद्ध सुरू आहे.त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या…

BIG BREAKING | छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणूकीत जिल्हाधिकारी राजकीय दबावाखाली; मुख्यमंत्र्यांना पत्र…

भवानीनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.…

BIG BREAKING | तलवारीने दहशत करणं पडलं महागात;पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती ऍग्रो शुगर फॅक्टरीच्या परिसरात हमाल चाळीसमोर तलवार घेऊन दहशत करणाऱ्या एकाला भिगवण…

BIG BREAKING | युवक कॉंग्रेसने पक्ष वाढीसाठी इंदापुरात दिली मोठी जबाबदारी;बड्या वकिलाची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती..

प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली नुकतीच नियुक्ती.. इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. इंदापूरचे रहिवासी असलेले अ‍ॅड.विजयसिंह चौधरी…

BIG NEWS | इंदापूर बसस्थानकांच्या मागण्या परिवहन मंत्र्यांकडून मागण्या मान्य : क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती.

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘इंदापूर आगार तसेच बावडा,भिगवण व निमगाव केतकी…

Dattatray Bharne |गुणवंत खेळाडू तयार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंचे प्रतिपादन…

क्रीडा क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न… इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. स्पर्धा…