Baramati Crime : बारामतीत गुटख्याची वाहतूक करताना, पकडला तब्बल १३ लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल ; पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांची कारवाई..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा किराणा मालाच्या आड विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना,…
