Anti Corruption Bureau : दोन हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; आईच्या मृत्यूनंतर उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली रक्कम..!!
नांदगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. आईच्या मृत्यूनंतरबआईच्या सामाईक जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २ हजार रुपये लाच घेताना…
