BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ करत गुंडामार्फत जीवे मारण्याची धमकी ; चौघांवर ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर तालुक्यातील बावडा गायरान हद्दीत केलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीचा राग मनात धरुन पत्रकाराला जातीवाचक…
