BIG BREAKING : शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या मा. खासदाराला हातपाय मोडण्याची धमकी ; शिवसेनेच्या १७ जणांवर गुन्हा दाखल..!!
महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… शिवसेनेचे शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या…
