Daund News : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दौंड तालुक्यातील रोटी येथे जानाई उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचले..!!
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड,पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्दिष्टाने…
