Social News : झारगडवाडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रविण बोरकर यांची एकमताने निवड..
झारगडवाडी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील पुणे जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्याने…
