सामाजिक बातमी : शिवसेनेचे बारामती शहर प्रमुख वस्ताद पप्पू माने यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी ४०० ते ५०० महिलांना केले साडी वाटप..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६ वी जयंती असून,आज बारामतीत शिवसेनेचे बारामती…
