BREAKING NEWS : बारामतीमध्ये रेशनिंगचा माल खुल्या बाजारात विकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल,१ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज बारामती शहरामध्ये गरजूंना आलेला रेशनिंगचा तांदूळ संगनमताने खुल्या बाजारात विकणाऱ्या वसंत सोमनाथ पोटे (रा.खाटीक…
