मोठी बातमी ! राज ठाकरेंना ठाण्याच्या सभेत तलवार दाखवल्याचं प्रकरण भोवले; ठाकरेंसह सात ते आठ जणांवर आर्मअॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल..!!
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठाण्यामध्ये मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी ठाणे येथील…
