Anti Corruption Bureau : औंध जिल्हा रुग्णालयातील सिव्हील सर्जनसह प्रशासकीय अधिकारी,सहा.अधीक्षक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..!!
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय…
