BIG NEWS : बारामती शहरातील दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा सूचक ईशारा ; मळदमधील गुंड भोऱ्या जाधवला एम.पी.डी.ए.करत दिला सावधानतेचा ईशारा..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत,सराईत गुन्हेगारांवर कायद्याची धाक राहावी,शहरात कायदा सुव्यवस्था टिकून…
