Ajit pawar : “नाहीतर कुणाला तरी काठीनं बदडून काढाल”ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यक्रमात अजित पवारांचा ग्राम सुरक्षा दलातील युवकांना मोलाचा सल्ला..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवनगर शिवतीर्थ मंगल कार्यालयात तालुका पोलिसांनी आयोजित केलेल्या ग्राम…
