Baramati News : झारगडवाडीत वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेले,अन् पैसे घेऊन आले… पैसे घेऊन वाहने सोडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू..!!
लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे या कर्मचाऱ्यांची तक्रार करणार… बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. गेल्या काही वर्षांपासून बारामती तालुक्यात अवैध वाळू…
