POLITICAL NEWS : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर सुप्रिया सुळे ह्या वरमाई सारख्या वावरत होत्या ; आमदार गोपीचंद पडळकरांची टीका..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आले असता, बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स…
