BIG BREAKING : बारामती नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहर पोलीस स्टेशन डेंग्यूच्या विळख्यात ; पोलीस अधिकाऱ्यांसह सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण..!!
गेल्या काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता.. आता नगरपालिका प्रशासनाला अजून कोणाचा बळी जाण्याची…
