BIG NEWS : बारामतीत बहुजन समाजाच्या वतीने महापुरुषांच्या सन्मानासाठी जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… अखंड भारताचे श्रध्दास्थान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊ पाटील…
