सर्वात मोठी बातमी ! तब्बल ११ महिन्यांच्या पोलीस कोठडीनंतर
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल ११ महिने २ दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. २ नोव्हेंबर २०२२ ला देशमुख यांना ईडीने अटक केली होती. आता आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *