BARAMATI NEWS : बारामती शहर पोलीस ठाण्यातील बेवारस दुचाकींचा होणार लिलाव..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहर पोलीस ठाण्यात अनेक वर्षापासून बेवारस स्थितीत असलेल्या मोटरसायकलचा जाहीर लिलाव करण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पोलिसांनी त्यांचे मालक शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही सदर मोटरसायकली नेण्यासाठी कोणी आले नाही म्हणून त्यांचा लिलाव करावा याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे.याबाबत जाहीरनामाही निघालेला आहे.

तरीसुद्धा तमाम लोकांना कळवण्यात येते की या सोबत आपल्याला एक लिंक पाठवत आहोत तरी आपली गाडी या बेवारस गाड्यांमध्ये आहे का याबाबत आपण खालील लिंक वर जाऊन माहिती घेऊ शकता आणि तशी जर आपल्याला आपल्या मोटरसायकलशी मॅच होणारी माहिती यामध्ये मिळाली तर आपण बारामती शहर पोलीस ठाणे शी किंवा जिल्हा वाहतूक शाखेची संपर्क करावा आपली गाडी बेवारस गाड्यात आहे का त्यासाठी शोधण्यासाठी लिंक…
https://puneruralpolice.gov.in/files/Flash/42.pdf


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *