BIG BREAKING : शरद पवारांनी आता “हरिनामाचा जप करावा” त्यामुळे त्यांच्या डोक्यात चांगले काम करण्याची इच्छा होईल,भाजपच्या या नेत्याने साधला शरद पवारांवर निशाणा..!!
केवळ शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय,गोपीचंद पडळकरांची जहरी टीका.. मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. राष्ट्रवादी काँग्रेस…
