क्राईम बातमी : भिगवण पोलिसांनी सोनाज HP पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न उधळवून लावत, तिघांना केले जेरबंद…!!
टोळीच्या ताब्यातील गावठी पिस्टल केले हस्तगत.. भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… भिगवन पोलिसांनी भिगवण परिसरातील सोनाज HP पेट्रोल…