Breaking News : सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी मारला १३ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्षांच्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार घडला…