Baramati Crime : भागीदारीत सोन्याचे दुकान टाकू असे म्हणत, जमिनीचे गहाणखत करण्याऐवजी खरेदीखत करत पतसंस्थेकडून काढले ३४ लाखांचे कर्ज ; चौघांवर फसवणूकीसह सावकारी कायद्यांन्वये गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. सुपे गावात भागीदारीत सोन्याचे दुकान टाकू असे म्हणत,व्याजाने दिलेल्या २५ लाखांच्या बदल्यात दरमहा…
