Crime News : ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; अवैध गुटखा विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल,दीड लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल हस्तगत..!!
फलटण : महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क.. फलटण तालुक्यातील राजेगाव येथे किराणा दुकानात अवैधरित्या गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्यावर फलटण…