Pune Crime : बनावट तारण कर्ज घेऊन बँकेला लावला ६५ लाखांचा चुना लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल..!!
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. मालमत्ता तारण कर्ज घेताना मध्यस्थामार्फत केलेल्या कर्जप्रकरणात बनावट कागदपत्रे आढळून आल्यानंतर त्या मध्यस्थामार्फत…