BIG BREAKING : बारामती कृषी बाजार समितीत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या चौदा मधील दोन गोवंशाची सुटका ; १० ते १२ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना सुद्धा या जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून…