BIG BREAKING : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या बारामतीतील शिक्षिकावर अखेर विनयभंगासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल..!!

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील जिल्हा प्राथमीक शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली…

BIG BREAKING : बारामतीमध्ये भरदिवसा कोयत्याने वार करत एकाचा खून ; प्रेम प्रकरणातून खून केल्याचा संशय..?

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती-भिगवण रोडवरील श्रीरामनगर मध्ये भरदिवसा कविवर्य मोरोपंत शाळेजवळ एकावर कोयत्याने वार करून त्याचा…

BIG BREAKING : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने केली तब्बल ४२ कोटींची फसवणूक ; सात जणांवर गुन्हा दाखल..!!

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. मुळ बिटकॉईनच्या गुंतवणुकीवर त्याच्यापेक्षा अधिक बिटकॉईनचा परतावा मिळाला असल्याचे दर्शवून ते बिटकॉईन क्रिप्टो…

BARAMATI NEWS : बारामती शहर पोलिसांकडून कॉलेज आवारात विनाकारण फिरणाऱ्या मुलांवर कारवाई..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहरामध्ये दुपारी सायंकाळी दोन शिफ्टमध्ये बरेच कॉलेज चालतात कॉलेज सुटण्याच्या वेळेस अनेक…

BIG BREAKING : बारामतीत शेअर बाजारात गुंतवणूक करत ७० टक्के नफा देण्याच्या नावाखाली १८ जणांना घातला ५९ लाखांचा गंडा ;एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… ट्रेड इंडिशन फर्ममध्ये शेअर बाजारासाठी गुंतवणूक केल्यास ८० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत,…

BIG NEWS : बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने केली तब्बल १४ लाखांची फसवणूक..!!

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून १३ लाख ६७ हजार…

BIG BREAKING : पुणे पोलीस दलात खळबळ ;गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना एसीपी ऑफिसमधील पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..!!

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना पोलीस…

BARAMATI NEWS : झारगडवाडी गावातील अवैध गौण खनिज उत्खननाची चोरी करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा आमरण उपोषणाचा ईशारा..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सन २०२० साली संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामप्रशासन मात्र सत्तेच्या मस्तीत…

धक्कादायक बातमी ! बारामती एमआयडीसी परिसरातील घटना ! नवऱ्याला न सांगता बाहेर गेल्याच्या कारणावरून नवऱ्याने कोयत्याने वार करत तोडली बायकोची बोटे..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती एमआयडीसी परिसरात रुईपाटी येथील महिलेला न सांगता घराबाहेर पडल्याने त्याचा राग मनात…

BIG BREAKING : कोठडीतल्या संशयित आरोपींना अमानवीय मारहाण करण्याऱ्या सामाजिक सुरक्षा विभाग पुणे पोलीस निरीक्षक पुराणिक यांच्या विरुद्ध राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल..!!

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांकडून नेहमीच क्रूरतेची निर्दयीपणे अमानवीय कृत्य करत नागरिकांच्या…