BARAMATI CRIME : सोशल मीडियामध्ये प्रसिध्द होण्याच्या हौसेसाठी व श्रीरामनगरमध्ये दबदबा निर्माण करण्याच्या हेतूने खून केल्याची पोलीस तपासातून माहिती समोर..!!
तीन अल्पवयीन आरोपींना शहर पोलिसांनी केले अटक..!! बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… श्रीरामनगर मधील कवी मोरोपंत शाळेजवळ काल…