BIG BREAKING : व्याजाच्या पैशासाठी घरात घुसून केला महिलेचा विनयभंग ; एकावर विनयभंगासह सावकारकीचा गुन्हा दाखल ; पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला तात्काळ घेतले ताब्यात..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… वीट भट्टी व्यवसायासाठी दिलेल्या व्याजाच्या पैशावरून खाजगी सावकाराने घरात जात शिवीगाळ व दमदाटी…