BIG BREAKING | विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंच्या बारामती दौऱ्यात सुरक्षेत कसूर, तीन पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती दौऱ्यादरम्यान…