BIG BREAKING : बारामतीच्या महिला रुग्णालयात महिला रुग्णांची लूट करणाऱ्या डॉक्टर आणी कर्मचारी यांची तात्काळ चौकशी करून टोकाची कारवाई करणार.. उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आश्वासन…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामतीच्या महिला रुग्णालयात महिला रुग्णांची लूट केली जात असून,नातेवाईक व पेशंट ची हेळसांड…