Baramati News : बारामती शहर पोलिसांची कामगिरी;काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना रेशनिंगचा चोवीस पिशव्या तांदूळ जप्त…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळ्या बाजारात विक्रीसाठी करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली…