BIG NEWS : राज्यातील १७५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती..!!
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यातील गृहमंत्रालयाने पोलिसांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १७५ वरिष्ट…