BIG NEWS : गोव्यातून पुण्यामध्ये विक्रीसाठी आणलेल्या बेकायदेशीर दारुसह तब्बल ८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त ; पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..!!
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… पुण्यातील कात्रज परिसरातील हॉटेल रूद्र चायनिज समोर,पुणे सातारा रोडवर कात्रज घाटाजवळ गोवा राज्यातील…