BIG NEWS : हौसेला नाही मोल ! बारामतीत चक्क गायीच्या डोहाळे जेवणाचा व ओटी भरणाचा कार्यक्रम संपन्न ; पैठणी परिधान करून काढली मिरवणूक…!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क.. नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच घरात आनंदीआनंद असतो. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घातले…