CRIME NEWS : डोर्लेवाडीतल्या तरुणाच्या धाडसामुळे डोर्लेवाडीतील चोरांचा दरोडा फसला ; मात्र झारगडवाडीत घरात घुसून रोख रक्कम १ लाख रुपये व १ तोळा सोन्यावर मारला डल्ला..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… डोर्लेवाडीतील ( बारामती ) तरुणाच्या प्रसंगावधान व धाडसामुळे डोर्लेवाडीत चोरी करण्यास आलेल्या पाच…