BIG BREAKING : विधवा महिलेची प्रॉपर्टी बळकावने आले अंगलट ; शिर्सुफळच्या माजी सरपंच,माजी उपसरपंच यांच्यासह कसब्यातील ऋतुजा ढवाण यांच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… पतीच्या आजारपणात झालेल्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत,बँकेचे कर्ज मिळवून देतो असे सांगून, नंतर…