BIG BREAKING : बारामतीमधील हनी ट्रपच्या बातमीमुळे झारीतल्या शुक्राचार्याची त्या अधिकाऱ्याला सोबत घेत पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करण्याची चर्चा सुरू ; लवकरच या अधिकाऱ्याचे काळे कारनामे जनतेसमोर आणणार..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामतीसह परिसरातील व्यावसायिकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून गुन्हेगार मित्रांच्या मदतीने अनेकांना लुबाडणार्या तरुणींचा बारामतीत सुळसुळाट…