BIG NEWS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अजित पवारांना मोठा धक्का ; बारामतीमधील साकार होणारा मोठा प्रकल्प जुन्नरला साकारण्याचा मोठा निर्णय..!!
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे.…