Crime News : दोन कोटी द्यावे लागतील असे म्हणत खंडणीची मागणी करणाऱ्या RTI कार्यकर्त्याला अटक..!!
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उत्खननाच्या परवानग्या…