Daund Crime : सुपा – चौफुला रोडला गाडी चालकाला अडवून तुझ्या गाडीत गांजा व अफीम आहे अशी भीती दाखवत २५ हजारांची मागणी करणाऱ्या ‘बोगस’ पोलीसांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले..!!
चौघां तोतया पोलिसांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा फसवणूकीचा गुन्हा दाखल…. दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सुपा – चौफुला…