BARAMATI BREAKING : पाटलांच्या नादाला लागतो का ? असे म्हणत माळेगावात देवीच्या मंदिरात एकावर कोयत्याने वार ; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सचिन व नितीन पाटलांचा नाद करतो या कारणावरून माळेगावच्या शिवनगर येथील तुळजाभवानी मंदिरात…