Baramati News : सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सम्यक विद्यार्थी आंदोलन बारामतीच्या वतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निरावागज…