Big Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानच्या झाडाच्या फांद्या तोडणे पडले महागात ; दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी याठिकाणच्या झाडाच्या फांद्या…