Crime News : पाेलीसांवर हल्ला करणाऱ्या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जीवाची पर्वा न करता घेतले ताब्यात..!!
सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… गेल्या दहा वर्षांपासून पाेलीसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या आराेपीस अटक करण्यात आज (गुरुवार)…