Baramati Crime : तीने भेटण्यास नकार दिल्याने त्याने चक्क तिचे अश्लील फोटो व्हाॅट्सअप स्टेटसला ठेवल्याने एकांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील सांगवी येथील एका महिलेशी सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करताना त्याचे व्हिडीओ फोटो…