Baramati News : झारगडवाडीत जनावरांचा चारा घेऊन चाललेल्या ट्रॅक्टर चा अपघात.. अपघातात एक जण गंभीर जखमी..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील जाधव वस्तीकडे जाणाऱ्या ३० फाट्यावर असणाऱ्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली…