Indapur News : पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ह्या २०२१ च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इस्माच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्या,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या…