Crime News : स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला दुचाकीसह केले अटक..तपासात दोन चोरीचे गुन्हे उघड !!
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. सासवड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या २५ ग्रॅम असलेले मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला…