Crime News : कर्नाटक राज्यातील गुलबर्गा पोलीस भरती (PSI ) घोटाळ्यातील आरोपींना यवत व पाटस पोलिसांनी केली अटक..!!
पाटस : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे पोलीस भरती (PSI ) घोटाळ्यातील फरार असलेल्या आरोपींना पुणे-सोलापूर…